Russia Missile Attack in Kiev : कीवमधील इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला; पाहा, थरकाप उडवणारा VIDEO

By

Published : Feb 26, 2022, 3:37 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

thumbnail

Kiev Latest Video : कीव (युक्रेन) - रशिया युक्रेन युद्ध ( Russia Ukraine War ) सुरू आहे. येथे मोठ्या प्रमाणात मिसाईल हल्ले ( Russia Missile Attack in Kiev ) आणि बॉम्सफोट होत आहेत. युक्रेनची राजधानी कीव येथे एका निवासी इमारतीवर पडलेल्या क्षेपणास्त्राचा मनाला धडकी भरवणारा व्हिडिओ आहे. या दुर्घटनेत कोणीही जीवितहानी झाली नसल्याचे गृहमंत्र्यांच्या सल्लागाराने सांगितले. एएनआय

Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.