ETV Bharat / Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024

भारतात लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा एक उत्सवच असतो. या उत्सवात जसे नेते आणि पक्ष हिरिरीने भाग घेतात, तसंच हा खऱ्या अर्थाने लोकांचा म्हणजेच जनतेचा हा उत्सव असतो. प्रत्येकाच्या मताला किती मोठी किंमत आहे, ते या लोकशाहीतील निवडणूक रुपी उत्सवात लोकांना प्रत्ययास येते. देशातील लोकसभा निवडणुकीसंदर्भातील सर्व बातम्या आपल्याला या विभागात पाहता येतील. सर्वच पक्षांच्या उमेदवार याद्या, जाहीरनामे, प्रचारसभा तसेच इतर सर्व बातम्या, फोटो, व्हिडिओ नक्की पाहा. निवडणुकीच्या रणधुमाळीत अपडेट राहण्यासाठी नियमत आमच्या वेबसाईटला भेट द्या etvbharat.com

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.