सुविचार
सभ्यता ही जगण्याची एक पद्धत, सर्व पुरुषांबद्दल समान आदराची वृत्ती - जेन अॅडम्स

इतर ठळक घडामोडी

राज्य

कोल्हापुरी चपलेची इटलीकरांना भुरळ; फरमाईश देऊन बनवली 51 हजार रुपयांची रुबाबदार 'कोल्हापुरी चप्पल'

अस्सल कोल्हापुरी रुबाब, चमड्यापासून बनवलेल्या जगप्रसिद्ध कोल्हापुरी चपलांच्या देखण्या रुपाची भुरळ सर्वांनाच पडते. कोल्हापूरच्या राजेंद्र शिंदेंनी इटालियन ऑर्डरसाठी 51 हजारांची नाविन्यपूर्ण कोल्हापुरी चप्पल बनवली आहे.

December 13, 2025 at 5:34 PM IST

सुविचार

सभ्यता ही जगण्याची एक पद्धत, सर्व पुरुषांबद्दल समान आदराची वृत्ती

जेन अॅडम्स

लेटेस्ट