महाराष्ट्र
maharashtra
ETV Bharat / State
शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास थेट गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा
ETV Bharat Marathi Team
"निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला तर मोदींचा पराभव होईल", पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य
पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक : मंगेश चिवटेंना उमेदवारी नाही, शिक्षक सेनेचा निवडणुकीवर बहिष्कार; 10 हजारांहून अधिक मतदारांचा निर्णय
पाण्याच्या तीव्र टंचाईमुळं राज्यातील 4 जिल्ह्यांवर संकट; टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू, मंत्री गुलाबराव पाटील यांची महिती
शेतकरी दुष्काळाच्या विळख्यात, फायनान्स कंपन्या वसुलीसाठी दारात; अकोल्यातील प्रकार
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोफत दाढी-कटिंग, 'या' सलून चालकाचा अनोखा उपक्रम!
रायगडच्या सुवर्णकन्या आरती दळवीचं गोरेगावमध्ये जंगी स्वागत; आशियाई मास्टर स्विमिंग स्पर्धेत सहा सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई
'आमचा ऊस म्हणजे तुमच्या बापाची पेंड वाटली का'?; ऊस दरावरून राजू शेट्टी आक्रमक, राष्ट्रीय महामार्गावरून उठण्यास नकार
डाटा सेंटरमुळे पाणी, वीज आणि पर्यावरणाचे आव्हान? अभ्यास समितीत डाटा सेंटरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांही समावेश!
पुण्यात 15 वर्षाच्या श्वानावर पोटाला चिरा न देता कर्करोगाची दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी, भारतातील पहिलीच घटना
नाशिकच्या कालिका यात्रेत पोतराजाचा जागर; तीन पिढ्यांची परंपरा जपणाऱ्या पोतराज मधुकर खरात यांची व्यथा
काही जण परदेशी शक्तींचे बाहुले, राहुल गांधी यांच्या मोर्चावर एकनाथ शिंदे यांची टीका
रायगड : खालापूरमध्ये वेअर हाऊसचे स्ट्रक्चर कोसळले; एका कामगाराचा मृत्यू, 25 जखमी
एलॉन मस्क यांना 'पंतप्रधान अंबानी' वक्तव्य भोवलं, टेस्लाला मिळणाऱ्या कर सवलतींचा आढावा घेण्याचे निर्देश
ETV Bharat Tech Team
"संविधान नष्ट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न, सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढणं काळा दिवस"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलनाची भीती, संपूर्ण देशच जंतर मंतर बनेल, अभिजीत दिपकेंचा घणाघात
सोमेश्वर कारखान्यावर 'दादा'राज! बंडखोरी, राजकीय पोकळी तरीही सुनेत्रा पवार लढल्या अन् जिंकल्या
नागपूर पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट; प्रा. अनिल सोले यांची माघार, मुख्यमंत्री - पालकमंत्र्यांची मध्यस्थी
रुग्णांना मोठा दिलासा मिळणार; आता रुग्णालयांना फलकावर लावावे लागणार उपचारांचे संपूर्ण दरपत्रक
सलमान खान करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' सीझन 9मधील पहिला पाहुणा, प्रोमो झाला रिलीज...
Delhi Protest Crackdown: न्यायाधीशांची तब्येत बिघडली, सुनावणी पुढे ढकलली
MG Windsor EV Indulge Edition भारतात लाँच...
मुंबईतील आंदोलन स्थळांचा संकोच सुरूच, जंतरमंतरच्या पार्श्वभूमिवर मुंबईच्या आंदोलन स्थळांचा आढावा
दिल्लीत अफवा पसरवणाऱ्या 500 सोशल मीडिया पोस्ट्सवर मोठी कारवाई; पोलिसांनी त्या हटवल्या
तापीच्या काठावरचं कुंड! महाराष्ट्रातलं गाव, व्यवहार मात्र मध्य प्रदेशात; पावसाळ्यात चार महिने जगापासून तुटलेला संपर्क
दुष्काळाच्या झळा तीव्र; पैसे मोजूनही चारा मिळेना, दुग्ध उत्पादक शेतकरी हवालदिल
ऐतिहासिक 'हरेगाव मळा' पुन्हा पेटला! जमिनी सौरऊर्जा अन् संरक्षण प्रकल्पांना देण्याच्या हालचाली; शेतकरी मैदानात
12 वर्षांच्या आदितीचा 17.96 सेकंदात वर्ल्ड रेकॉर्ड! विक्रमी कामगिरीबाबत वडील म्हणाले...