ETV Bharat / politics

राज्यात महाविकास आघाडीमुळं महायुतीचं टेन्शन वाढलं; तुमच्या मतदारसंघाचा खासदार कोण? वाचा संपूर्ण लिस्ट - maharashtra lok sabha 2024 winner list

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीचे पारडे जड आहे. त्यामुळं हा महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण? वाचा राज्यातील 48 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी...

Lok Sabha election results
Lok Sabha election results (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 6:26 PM IST

Updated : Jun 4, 2024, 10:32 PM IST

मुंबई Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीनं महायुतीला धक्का दिला आहे. 48 जागापैकी 28 जागांवर महाविकास आघाडीवर विजय मिळाला आहे. तर 17 जागांवर महायुतीला विजय मिळाला आहे. बीड आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे निकाल अद्याप जाहीर झाले नाहीत. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे रविंद्र वाईकर यांना विजयी जाहीर करण्यात आले आहे. या निकालावर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतला आहे.

  1. शिर्डी -भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना -उबाठा)
  2. सांगली- विशाल पाटील (अपक्ष)
  3. रत्नागिरी -सिंधुदुर्ग -नारायण राणे (भाजपा)
  4. रावेर -रक्षा खडसे (भाजपा)
  5. रायगड -सुनील तटकरे ( राष्ट्रवादी अजित पवार गट)
  6. नंदुरबार- गोवाल पाडवी (काँग्रेस)
  7. नागपूर- नितीन गडकरी (भाजपा)
  8. मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई (शिवसेना -उबाठा)
  9. मुंबई दक्षिण -अरविंद सावंत (शिवसेना -उबाठा)
  10. मुंबई उत्तर- पीयूष गोयल (भाजपा)
  11. जळगाव -स्मिता वाघ (भाजपा)
  12. कल्याण -श्रीकांत शिंदे (शिवसेना)
  13. अकोला -अनुप धोत्रे (भाजपा)
  14. उत्तर मध्य मुंबई- वर्षा गायकवाड (काँग्रेस)
  15. बारामती -सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस - एसपी)
  16. बुलढाणा -प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
  17. धुळे- डॉ. शोभा बच्छाव (काँग्रेस)
  18. लातूर -डॉ. शिवाजी काळगे (काँग्रेस)
  19. मावळ -श्रीरंग बरणे (शिवसेना शिंदे गट)
  20. मुंबई उत्तर पूर्व- संजय दिना पाटील (शिवसेना - उबाठा)
  21. नागपूर- नितीन गडकरी (भाजपा)
  22. नांदेड- वसंत चव्हाण (काँग्रेस)
  23. नाशिक- राजाभाऊ वाजे (शिवसेना - उबाठा)
  24. पालघर -हेमंत सावरा (भाजपा)
  25. पुणे -मुरलीधर मोहोळ (भाजपा)
  26. रायगड- सुनील तटकरे ( राष्ट्रवादी अजित पवार गट)
  27. शिरूर -डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी (एसपी)
  28. ठाणे- नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
  29. सातारा- उदयनराजे भोसले (भाजपा)
  30. सोलापूर -प्रणिती शिंदे (काँग्रेस)
  31. परभणी- संजय (बंडू) जाधव (शिवसेना ठाकरे गट)
  32. उस्मानाबाद -ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)
  33. जालना- डॉ. कल्याण काळे (काँग्रेस)
  34. हिंगोली नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना ठाकरे गट)
  35. हातकणंगले- धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट)
  36. दिंडोरी - भास्कर भगरे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  37. चंद्रपूर- प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
  38. भिवंडी -सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे ( राष्ट्रवादी शरद पवार गट)
  39. भंडारा - गोंदिया- प्रशांत पडोळे (काँग्रेस)
  40. रामटेक- श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)
  41. मुंबई उत्तर पश्चिम- रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)
  42. औरंगाबाद संदीपान भुमरे ( शिवसेना शिंदे गट)
  43. अमरावती- बळवंत वानखडे (काँग्रेस)
  44. कोल्हापूर -शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस)
  45. माढा- धैर्यशील मोहिते- पाटील (राष्ट्रवादी शरद पवार)
  46. गडचिरोली-चिमूर डॉ. नामदेव किरसन (काँग्रेस)
  47. बीड - बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी शरद पवार)
  48. यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट)

48 जागांवर निकाल जाहीर : राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली होती. देशात सर्वात कमी मतदान टक्केवारी महाराष्ट्रात पाहायला मिळाली होती. त्यामुळं याचा फायदा कोणाला होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर मंगळवारी (4 जून) निकाल जाहीर झाला असून, महाविकास आघाडीला 'अच्छे दिन' असल्याचं दिसून आलं. यामुळं महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

नाशिक

  • राजाभाऊ वाजे 1,61,103 मतांनी विजयी
  • हेमंत गोडसे यांना 4,53,414 मते
  • राजाभाऊ वाजे 6,14,517 मते
  • शांतिगिरी महाराज यांना 44,415 मते

शिर्डी

  • भाऊसाहेब वाकचौरे हे 50 हजार 529 मतांनी विजयी झाले आहेत.
  • भाऊसाहेब वाकचौरे - 4 लाख 76 हजार 900 मते
  • सदाशिव लोखंडे ( शिवसेना, शिंदे ) - 4 लाख 26 हजार 371 मते
  • उत्कर्षा रूपवते ( वंचित ) - 90 हजार 929 मते

बारामती

  • सुप्रिया सुळे 1 लाख 53 हजार 48 मतांनी विजयी
  • सुप्रिया सुळे यांना 7लाख 28,068 मते
  • सुनेत्रा पवार यांना 5 लाख 74 हजार 538 मते

पुणे

  • मुरलीधर मोहोळ 1 लाख 18 हजार मतांनी विजयी

ठाणे

  • नरेश म्हस्के यांना एकूण 7 लाख 31 हजार 927 मते
  • राजन विचारे यांना एकूण 5 लाख 15 हजार 876 मते
  • 2 लाख 51 हजार 16 पेक्षा जास्त मतांना म्हस्के विजयी

सातारा-

  • राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार शशिकांत शिंदेंचा 32,274 मतांनी केला पराभव
  • उदयनराजे भोसलेंना मिळालेली मते - 5,68,749 मते
  • शशिकांत शिंदेंना मिळालेली मते - 5,36,475 मते

रायगड

  • सुनिल तटकरे - 5,08, 352 मते
  • अनंत गीते - 4,25,568 मते
  • नोटा - 27,270 मते
  • सुनिल तटकरे 82,784 मतांनी विजयी

पालघर-

  • भाजपाचे हेमंत सवरा यांचा एक लाख 83 हजार 386 मताधिक्यानं विजय
  • महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कामडी यांचा पराभव
  • हेमंत सवरा - सहा लाख 208 मते
  • भारती कामडी - 4 लाख 16 हजार 822 मते
  • बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील - 254011 मते

सांगली

  • अपक्ष उमेदवार विशाल पाटील 1लाख 1 हजार 94 मतांनी विजयी
  • विशाल पाटील -569687 मते

नंदुरबार लोकसभा

  • काँग्रेस :- गोवाल पाडवी :- 744879
  • भाजप :- डॉक्टर हिना गावित :-585847
  • 27 फेरीत 159032 मतांनी काँग्रसचे गोवाल पाडवी विजयी
  • संजय काका पाटील यांना मिळालेली मते- 468593

दिंडोरी

  • शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे 1 लाख 13 हजार 199 मतांनी विजयी
  • केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचा केला पराभव
  • भारती पवार यांना मिळाली 464140 मते
  • भास्कर भगरे यांना मिळाली 577339 मते

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ

  • महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके 26 हजाराने विजयी

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

  • एकूण मतदान पोस्टल + EVM
  • अनिल देसाई - 3,95,138
  • राहुल शेवाळे - 3,41,754
  • नोटा - 13,423
  • EVM एकूण मतदान - 7,90,338
  • दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदान - 7,94,772
  • 53,384 मतांनी शिवसेना उद्धवा बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांचा विजय.

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ

  • संजय दिना पाटील यांचा विजय
  • संजय दिना पाटील - 4 लाख 50 हजार 937 + पोस्टल व्होटिंग 2333
  • मिहीर कोटेचा - 4 लाख 21 हजार 75, + पोस्टल व्होटिंग - 1487
  • नोटा - 10172
  • एकूण मतदान 9 लाख 26 हजार 737

हेही वाचा-

  1. अजित पवारांना दे धक्का! बारामतीत सुप्रिया सुळे यांचाच डंका, तब्बल दीड लाखानं नणंद बाई सुनेत्रा पवार यांना हरवलं - Baramati Lok Sabha Results
  2. हवेत विरला एनडीएचा ४०० पारचा नारा, महाराष्ट्रासह उत्तप्रदेशमध्ये पिछाडी - Lok Sabha election results 2024
  3. मुंबईत ठाकरेंच्या शिवसैनिकांचा जल्लोष, भाजपा कार्यालयासमोर शुकशुकाट, कार्यकर्ते उदास - Lok Sabha Election Results 2024

Last Updated : Jun 4, 2024, 10:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.