Indian Independence Day महाराष्ट्राची वरदायिनी कोयना धरणावर नेत्रदीपक तिरंगी रोषणाई पाहा व्हिडिओ

By

Published : Aug 15, 2022, 10:44 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

thumbnail

सातारा महाराष्ट्राची वरदायिनी उद्योगविश्वाचा कणा असणार्‍या कोयना धरणावर Koyna Dam स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नेत्रदीपक तिरंगी रोषणाई Tricolor lighting करण्यात आली आहे 75 व्या अमृतमहोत्सवाच्या 75th Amritmahotsa पुर्वसंध्येला तिरंगी रोषणाईने कोयना धरणाची भिंत तिरंग्याने उजळून निघाली आहे सध्या कोयना धरणाचे सहाा वक्र दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे या विसर्गावर रात्री तिरंगी प्रकाशझोत टाकण्यात आला आहे यामुळे कोयना धरण तिरंगी रोषणाईने उजळून निघाले आहे तिरंगी रोषणाईचा नेत्रदीपक नजारा डोळ्यांचे पारणे फेडत आहे कोयना धरणात सध्या 94 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणातून प्रतिसेकंद 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने महाराष्ट्राची चिंता मिटली आहे

Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.