ETV Bharat / state

Nana Patole काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांची घेणार भेट, 'ही' करणार मागणी

author img

By

Published : Oct 30, 2022, 1:41 PM IST

नाना पटोले
नाना पटोले

राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विद्यमान राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे ( Maharashtra Congress to meet governor ) एक शिष्टमंडळ उद्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे असल्याचेही काँग्रेस ( State Congress president Nana Patole ) प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.

मुंबई : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल ( KC Venugopal ) आणि एच. के. पाटील ( HK Patil ) हे राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेच्या आगमनाचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्रात ( Rahul Gandhis Bharat Jodo Yatra ) येत आहेत. ही माहिती काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विद्यमान राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे ( Maharashtra Congress to meet governor ) एक शिष्टमंडळ उद्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे असल्याचेही काँग्रेस ( State Congress president Nana Patole ) प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.