Today Petrol- Diesel Rates : इंधन झळ! पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर;वाचा आजचे दर
By
Published : Apr 22, 2022, 7:04 AM IST
रोज पेट्रोलचे नवे दर आहेत. ते काही प्रमाणात दर स्थिर राहतात तर काही प्रमाणात चांगलीच उसळी घेतात. आज (दि.22 एप्रिल)रोजी पेट्रोल-डिझेल कंपन्यांनी आजचे नवे दर जाहीर केले आहेत. (Petrol and diesel prices ) देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीसा बदल झालेला आहे.
Today Petrol- Diesel Rates
मुंबई - रोज पेट्रोलचे नवे दर आहेत. ते काही प्रमाणात दर स्थिर राहतात तर काही प्रमाणात चांगलीच उसळी घेतात. आज (दि.22 एप्रिल)रोजी पेट्रोल-डिझेल कंपन्यांनी आजचे नवे दर जाहीर केले आहेत. (Today New Rates For Petrol- Diesel) देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीसा बदल झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा भडका आहे. (Today Petrol- Diesel Rates In mharashtra) एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. (Fuel prices are rising) तर, दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. वाचा काय आहेत आपल्या शहरात पेट्रोल डिझेलचे दर...