महाराष्ट्र

maharashtra

Karnataka News कर्नाटकातील ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये राख्या डस्टबिनमध्ये फेकल्यानंतर वादाला तोंड फुटले

By

Published : Aug 13, 2022, 1:14 PM IST

Updated : Aug 13, 2022, 1:43 PM IST

राखीवरून कर्नाटकातील बेंगळुरू येथील ख्रिश्चन मिशनरी शाळेत गोंधळ झाला. काही विद्यार्थ्यांची राखी काढून जबरदस्तीने डस्टबिनमध्ये टाकण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे शाळेबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. Infant Mary English Medium High School Rakshabandhan Rakhis Infant Mary English Medium High School

Controversy Erupts After Christian Missionary School
कर्नाटकातील ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये

बेंगळुरू कर्नाटकातील बेंगळुरू येथील एका ख्रिश्चन मिशनरी Christian missionary school in Karnataka शाळेत काही विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या राख्या Rakshabandhan Rakhis काढून कचऱ्याच्या डब्यात फेकल्याचा आरोप झाल्याने वादाला तोंड फुटले आहे. या घटनेनंतर काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी काही हिंदू कार्यकर्त्यांसह Karnataka News काटीपल्ला येथील इन्फ्रंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या Infant Mary English Medium High School विरोधात शुक्रवारी मोर्चा उघडला.

पोलीस पथक घटनास्थळीपोलीस पथकही घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला. फ्रेंडशिप डे ला शाळेचा आक्षेप नसेल, तर रक्षाबंधनला राखी घालण्यास परवानगी देण्यात काय गैर आहे, असा सवाल संतप्त पालकांनी केला. शाळेचे मुख्याध्यापक वंदिया संतोष लोबो यांनी संतप्त पालकांना सांगितले की, त्यांना याबद्दल काहीच माहिती नाही आणि रक्षाबंधन सणाचे नेहमीच स्वागत करतो कारण ही एक चांगली परंपरा आहे.

हेही वाचा Clean cheat to Sameer Wankhede शाहरूख खानच्या मुलाला अटक करणारे समीर वानखेडे मुस्लीम नाही

Last Updated :Aug 13, 2022, 1:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details