Eknath Shinde On OBC Reservation : इम्पिरिकल डेटा एकत्रित झाल्याशिवाय निवडणुका नको हीच आमची भूमिका : एकनाथ शिंदे

By

Published : Dec 15, 2021, 3:32 PM IST

thumbnail

भंडारा - केंद्र शासनाने ओबीसींचा इम्पिरिकल डेटा ( OBC Empirical Data ) लवकर द्यावा. जर केंद्र शासन ते देऊ इच्छित नाही तर, राज्य शासनाने हा डेटा एकत्रित करण्यासाठी जितका कालावधी लागेल तोपर्यंत निवडणुका स्थगित कराव्यात ( Not To Hold Election Without Colleting Empirical Data ), अशी मागणी राज्य शासनाची ( Maharashtra State Government ) आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर ( OBC Political Reservation ) कोणताही गदा येणार नाही, अशीच भूमिका राज्य शासनाची असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांनी केले. ते आज भंडारा येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या ( Bhandara ZP PS Election ) प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.