VIDEO : अमरावतीत हिंसाचार; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी परिस्थितीचा घेतला आढावा...

By

Published : Nov 13, 2021, 11:12 PM IST

thumbnail

अमरावती : अमरावती मध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज (शनिवारी) सायंकाळच्या सुमारास शहरात विविध भागात फिरुन परिस्थितीचा आढावा घेतला. दोन तासापासून आम्ही शहरात फिरत आहे. सोबत सर्वपक्षीय लोक देखील आहेत. शहरात सध्या शांतता असल्याची प्रतिक्रिया मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.