ETV Bharat / state

अमरावतीला १२४ वर्ष जुन्या गणपती मंदिराचा वारसा, गणेशोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी

author img

By

Published : Sep 5, 2019, 12:27 PM IST

अमरावतीला १२४ वर्ष जुन्या गणपती मंदिराचा वारसा

अमरावतीला १२४ वर्ष जुन्या गणपती मंदिराचा वारसा लाभला आहे. याठिकाणी गणेशोत्सावानिमित्त भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात.

अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे प्राचीन काळातील १२४ वर्ष जुनी गणेश मूर्ती आहे. गणेशोत्सानिमित्त भाविक याठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

अमरावतीला १२४ वर्ष जुन्या गणपती मंदिराचा वारसा

धामणगाव रेल्वे शहरात केजीटीआय येथे १८९५ साली ४ फूट उंच संगमरवरी दगडात उजव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून येथे दरवर्षी १० दिवस गणेशोत्सव साजरा होत असतो. तसेच याठिकाणी धार्मिक कार्यक्रम देखील होत असतात. शिवाय दररोज गणपतीचे दर्शन घेतल्यानंतरच व्यापारी आणि कामगार आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करतात. अनेक कामगार दुपारचे जेवण करताना आपल्या डब्यातील जेवण नैवेद्य म्हणून गणपतीसमोर ठेवतात. गणेश चतुर्थी दरम्यान १० दिवस येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. पुरातन काळातील संगमरवरने बनवलेल्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत.

Intro:अमरावतीच्या धामणगावात प्राचीन काळातील १२४ वर्ष जुना उजव्या सोंडेचा गणपती

१० दिवस चालतात धार्मिक कार्यक्रम
------------------------------------------------------------
अमरावती अँकर

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात १८९५ साली ४ फूट उंच संगमनेर दगडात उजव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना केजीटीआय येथे करण्यात आली. या ठिकाणी गणपतीचे दर्शन घेतल्या नंतरच व्यापारी आणि कामगार आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करतात.अनेक कामगार दुपारचे जेवण करताना आपल्या डब्यातील नेवेध पहिले गणपती कडे ठेवतात. गणेश चतुर्थी दरम्यान १० दिवस येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. पुरातन काळातील संगमनेर ने बनविलेला गणपतीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करताहेत.

बाईट:- दीपक भिवरकर, व्यवस्थापक, केजीटीआयBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.