ETV Bharat / sports

ICC World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकासाठी सर्व संघांचे अंतिम संघ जाहीर, कोणता संघ दिसतोय बलाढ्य; वाचा एका क्लिकवर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 10:22 PM IST

ICC World Cup 2023 : ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये सहभागी झालेल्या 10 संघांनी स्पर्धेसाठी आपले अंतिम संघ निश्चित केले आहेत. मेगा स्पोर्टिंग इव्हेंट सुरू होण्यापूर्वी संघात बदल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.

ICC World Cup 2023
ICC World Cup 2023

हैदराबाद ICC World Cup 2023 : ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये सहभागी झालेल्या सर्व 10 संघांनी स्पर्धेसाठी त्यांचे अंतिम संघ निश्चित केले आहेत. भारतात होणार्‍या मेगा स्पोर्टिंग इव्हेंटच्या प्रारंभापूर्वी संघात कोणतेही बदल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. भारतानं शेवटच्या क्षणी संघात बदल करून अक्षर पटेलच्या जागी स्टार फिरकीपटू अश्विनला संघात घेतलंय. अक्षर पटेलला नुकत्याच संपलेल्या आशिया चषकादरम्यान क्वाड्रिसिप्सच्या ताणाचा सामना करावा लागला होता. त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी किमान तीन आठवडे लागतील. दरम्यान ऑस्ट्रेलिया संघालाही क्रिकेटचे महाकुंभ सुरु होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. फिरकी गोलंदाज एश्टन एगर याला गंभीर दुखापत झाल्यामुळं एश्टन एगर विश्वचषकातून बाहेर गेलाय. एश्टन एगरच्या जागी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मार्नस लाबुशेन याला संधी दिलीय. (world cup squads for all teams)

पहा संपुर्ण संघांची यादी -

  • भारतीय संघ (Team India) : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन आश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी
  • ऑस्ट्रेलियाचा संघ (Team Australia) : पॅट कमिंस (कर्णधार), स्टीव स्मिथ, एलेक्स कॅरी, जोश इंगलिस, शॉन एबट, मार्नस लाबुशेन, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम झम्पा, मिचेल स्टार्क
  • पाकिस्तानचा संघ (Team Pakistan) : बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम
  • इंग्लंडचा संघ (Team England) : जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेविड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स
  • न्यूजीलँडचा संघ (Team New Zealand) : केन विलियमसन (कर्णधार), विल यंग, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमॅन, डेवन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी, टॉम लॅथम, डेरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सेंटनर, ईश सोढ़ी, टिम साउथी
  • दक्षिण अफ्रीकाचा संघ (Team South Africa) : तेम्बा बावुमा (कप्तान), गेराल्ड कोएत्जी, क्विंटन डी कॉक, रीज़ा हेंड्रिक्स, मार्को जानसन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुकवायो, कैगिसो रबाडा, तबरेज़ शम्सी, रासी वान डेर डुसेन, लिज़ाद विलियम्स
  • बांग्लादेशचा संघ (Team Bangadesh) : शाकिब अल हसन (कर्णधार), लिट्टन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शान्तो (उपकर्णधार), तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम, महमूदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, शक महेदी हसन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद , शोरफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब
  • अफगानिस्ताचा संघ (Team Afganistan) : हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन-उल- हक
  • श्रीलंकेचा संघ (Team Sri Lanka) : दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उप-कर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चैरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, महीश थीक्षाना, डुनिथ वेललागे, कासुन राजिथा, मथीशा पथिराना, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका
  • नेदरलंडचा संघ (Team Netherlands) : स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ'डोड, बास डी लीडे, विक्रम सिंह, तेजा निदामनुरू, पॉल वॅन मीकेरेन, कॉलिन एकरमॅन, रूलोफ वॅन डेर मरवे, लोगान वॅन बीक, आर्यन दत्त, रयान क्लेन, वेस्ले बर्रेसी, साकिब जुल्फिकार, शारिज अहमद, साइब्रांड एंगेलब्रेक्ट
  • 5 ऑक्टोबरला होणार सुरुवात : भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत यंदा दहा संघ सहभागी झाले असून सर्व संघांनी आपले खेळाडू जाहीर केले आहेत. 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड दरम्यानच्या सामन्यानं विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. भारताच्या मिशन वर्ल्ड कप स्पर्धेला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान हा सामना रंगणार आहे.

हेही वाचा :

  1. World Cup 2023 : अक्षर पटेल विश्वचषक 2023 मधून बाहेर, 'या' अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान
  2. Asian Games 2023 : सिफ्ट समरानं सुवर्णपदकं जिंकलं, आशी चौकसेला रौप्यपदक
  3. Ind Vs Aus Match : भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 66 धावांनी पराभव, रोहितसह कोहलीची खेळी ठरली निष्फळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.