ETV Bharat / city

Fire near petrol pump in Paral परळमध्ये पेट्रोलपंपाच्या बाजूला आग, पाईपलाईन गळतीमुळे आग लागल्याची शक्यता

author img

By

Published : Aug 29, 2022, 1:24 PM IST

Updated : Aug 29, 2022, 2:58 PM IST

परळमध्ये पेट्रोलपंपाच्या बाजूला आग Fire near petrol pump लागली. महानगर पालिकाकेच्या पाईपलाईन गळतीमुळे fire due to pipeline leakage ही लागली असल्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. Fire near petrol pump in Paral

Fire near petrol pump in Paral
परळमध्ये पेट्रोलपंपाच्या बाजूला आग

मुंबई परळमध्ये पेट्रोलपंपाच्या बाजूला आग लागल्याची माहिती आहे. महानगर पालिकाकेच्या पाईपलाईन गळतीमुळे fire due to pipeline leakage ही लागली असल्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटना स्थळावर दाखल झाल्याची माहिती आहे. याबाबत अग्निशमन दलाला फोन केला गेला. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

घटनेत कोणीही जखमी झाले नाही मुंबईच्या परळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथे पालिकेचे एफ साऊथ विभाग कार्यालय आहे. या कार्यालयाजवळ अपना बाजार आणि पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपजवळ आग लागण्याची तक्रार अग्निशमन दलाकडे करण्यात आली. यानुसार अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी आपली वाहने आणि कर्मचारी सबंधित ठिकाणी Firefighters extinguished the fire पाठवले. घटनास्थळी जमिनीखालून धूर येत असल्याची माहिती समोर आली आहे. हा धूर कशामुळे येत आहे याची तपासणी सुरू आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली. Fire near petrol pump in Paral

हेही वाचा Blast In Firecracker Factory मेरठमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, एकाचा मृत्यू

Last Updated : Aug 29, 2022, 2:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.