ETV Bharat / bharat

Petrol Diesel Rate Today : काय आहेत आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर ? वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Dec 27, 2022, 7:24 AM IST

नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले (petrol diesel rate in Maharashtra) आहेत. किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. जाणून घ्या आजचे दर ( Petrol diesel rate today 27 December ) काय आहेत.

Petrol Diesel Rate Today
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत (petrol diesel rate in Maharashtra) आहे. साहजिकच इंधनाच्या दरातही होणारी रोजची वाढ आता खिशाला जड होत आहे. नाशिक, मुंबई,नागपूर, आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती ( Petrol diesel rate today) जाहीर करण्यात आल्या आहेत.

Petrol Diesel Rate Today
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

इंधनाच्या किंमती : इंधनाच्या किमती आपल्याकडे का वाढत आहेत, याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सौदी अरेबियासारख्या ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या इंधनाचे दरही वाढलेत आणि भारतात तर मागणीच्या 85 टक्के इंधन आपण परदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरांचा थेट परिणाम आपल्याला भोगावा लागतो (Petrol Diesel Rate Today in Maharashtra) आहे.

  • ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>

पेट्रोल आणि डिझेलचे दर : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 53 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 03 पैसे आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे, तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 23 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 75 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 75 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 76 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 105 रुपये 96 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 48 पैसे (Petrol Diesel Rate in Maharashtra) आहे.

इंधन दरवाढीचा फटका : मार्च 2020 पासून जगभरात लागलेल्या कडक लॉकडाऊनमुळे तेलाची आंतरराष्ट्रीय मागणी अचानक कमी होऊन तेलाचे दरही अक्षरश: कोसळले होते. त्या परिस्थितीत भारतात मात्र सलग 82 दिवस तेल कंपन्यांनी इंधनांचे दर स्थिर ठेवले. आणि आता आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढत असताना देशातले करही वाढून पुन्हा इंधन दरवाढीचा डबल फटका ग्राहकांना बसतो ( Petrol diesel rate today 27 December) आहे.

जेट इंधन काय आहे? वास्तविक जेट इंधन आणि गैसोलीन दोन्ही एकच गोष्टी आहेत. तांत्रिक भाषेत पेट्रोलला गैसोलीन म्हणतात. अमेरिका आणि युरोप या देशांमध्ये गैसोलीनला पेट्रोल म्हणून ओळखले जाते. पण जेट इंधनावर कार चालवू शकत नाही. जेट इंधन हे कच्च्या तेलाच्या सर्वात मूलभूत उपउत्पादनांपैकी एक आहे. हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काटेकोरपणे नियमन केले (petrol diesel rate today) जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.