Petrol Diesel Rate : पेट्रोल, डिझेल महाग की स्वस्त; वाचा आजचे दर

author img

By

Published : Nov 23, 2022, 6:45 AM IST

Petrol Diesel Rate

नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे. जाणून घ्या आजचे दर ( petrol diesel rate today 23 November ) काय आहेत.

मुंबई : भारताच्या एकूण इंधन खपाच्या ८० टक्के इंधनाची गरज आयातीमधून भागवली जाते. त्यामुळे इंधनाचा भाव आणि रुपया-डॉलर चलन विनिमय कंपन्यांसाठी महत्वाचा असतो. आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरांवर सर्वसामान्यांचे महागाईचे गणित ठरत असते. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल (Petrol Disel) दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या आजचे दर ( Petrol diesel rate today 23 November) काय आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले : नाशिक, मुंबई,नागपूर, आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती ( Petrol diesel rate today ) जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे. यासोबतच भाज्यांचे दरही लोकांचे बजेट डळमळीत करत आहेत.

Petrol Diesel Rate
पेट्रोल, डिझेल महाग की स्वस्त

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल आहेत : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106.72 रुपये 76 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 26 पैसे आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे, तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 27 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 106 रुपये 98 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 29 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 68 पैसे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.