ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today बिटकॉईनच्या दरात वाढ, जाणून घ्या किती आहे बिटकॉईनचा आजचे दर

author img

By

Published : Aug 22, 2022, 7:13 AM IST

Bitcoin
Bitcoin

Cryptocurrency Prices Today आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार प्रचंड मोठ्या प्रमाणात होतात. त्याप्रमाणे भारतातही तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीचे मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळेच भारतात बीटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले आहेत. त्यामुळेच त्यांच्या दरांची Todays Bitcoin Rate सर्वांना उत्सुकता असते. जाणून घ्या बीटकॉईनचे आजचे दर Bitcoin Rate In India काय आहेत.

मुंबई क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष Cryptocurrency Prices Today असते. विदेशाप्रमाणाचे भारतीय तरुणांमध्येही क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहाराचे आकर्षण आहे. आज बीटकॉईनचे दर Todays Bitcoin Rate उतरले आहेत. जाणून घ्या आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत. Cryptocurrency Prices Today In India 22 august 2022

आजचा बिटकॉइन दर आज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 17 लाख 11 हजार 552 रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईन दर आज इथेरिअम कॉइनचा दर भारतीय बाजारात 1 हजार 24 रुपये 909 इतका आहे.

आजचा डॉज कॉईन दर आज डॉज कॉइनचा दर भारतीय बाजारात 5.49 रुपये इतका आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.