ETV Bharat / bharat

Bank Holidays In August : ऑगस्ट महिन्यात बँकांना तब्बल 18 दिवस सुट्टी; पहा कधी आहे सुट्टी

author img

By

Published : Jul 30, 2022, 11:57 AM IST

Bank Holidays In August
Bank Holidays In August

सोमवारपासून ऑगस्ट महिना सुरू होत आहे. या महिन्यात बँकांना तब्बल 18 दिवस सुट्टी असणार ( Bank Holidays In August ). आहे. मात्र, वेगवेगळ्या राज्यात परिस्थिती वेगळी आहे. पण काही सुट्ट्या अशा आहेत की देशभरात बँका बंद राहणार आहेत. ऑगस्टमधील सुट्ट्यांवर एक नजर.

नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यात बँका 18 दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयने बँकांमध्ये सुट्ट्या निश्चित केल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सुट्ट्या असतात. ऑगस्ट महिन्यात बँका कधी बंद होतील ते पहा. ( Bank Holidays In August )

01 ऑगस्ट - सिक्कीममध्ये द्रुपका शेजींची सुट्टी, इथल्या बँका बंद राहणार आहेत.

07 ऑगस्ट - रविवार.

08 ऑगस्ट - मोहरम, जम्मू-काश्मीरमधील बँका बंद राहणार आहेत.

09, ऑगस्ट - मोहरमच्या सुट्टीमुळे दिल्लीसह देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये बँका बंद.

11 ऑगस्ट - रक्षाबंधन, सर्व बँका बंद.

13 ऑगस्ट - दुसरा शनिवार.

14 ऑगस्ट - रविवार.

15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन.

16 ऑगस्ट - पारशी नववर्षानिमित्त नागपूर आणि मुंबईत बँका बंद.

18 ऑगस्ट - जन्माष्टमी.

19 ऑगस्ट - जन्माष्टमी (काही प्रमुख शहरांमध्ये). अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गंगटोक, जयपूर, जम्मू, पटना, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला.

20 ऑगस्ट - कृष्णाष्टमीमुळे हैदराबादमध्ये बँका बंद.

21 ऑगस्ट - रविवार.

27 ऑगस्ट - चौथा शनिवार.

28 ऑगस्ट - रविवार.

ऑगस्ट २९ - गुवाहाटीमध्ये श्रीमंत शंकरदेव निमित्त बँक बंद.

३१ ऑगस्ट - गणेश चतुर्थी, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकात बँका बंद.

हेही वाचा - Deepak Kesarkar: 'गतिमान आणि जनतेचे सरकार म्हणजे काय हे दाखवणार'- दीपक केसरकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.