महाराष्ट्र

maharashtra

Rains Affected Ginger In Yeola : पावसाचे पाणी साचल्याने पिकाची नासाडी, चार एकर अद्रक शेतीवर फिरवला नांगर

By

Published : Dec 15, 2021, 11:56 AM IST

Updated : Dec 15, 2021, 12:37 PM IST

नाशिक (येवला)- येवल्यातील शेतकरी प्रदीप सोनवणे यांनी चार एकर क्षेत्रामध्ये अद्रकचे पीक घेतले होते. (Ginger Farming In Nashik) मात्र, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात या पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे अद्रक ( Untimely Rains Affected Ginger Farming In Yeola Nashik ) शेती खराब झाल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने आपल्या चार एकर अद्रक पिकावर नांगर फिरवला आहे. (Loss Of Ginger Cultivation) या शेतकऱ्याला या आद्रक शेती करता साडेचार लाख रुपयाच्या आसपास खर्च आला होता. मात्र, कधी अवकाळी पाऊस तर, कधी ढगाळ वातावरणाचा फटका बसल्याने पीकाची त्याची वाढ खुंटली. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने हतबल होऊन शेवटी सर्व आद्रक पीक नांगरून टाकले.
Last Updated :Dec 15, 2021, 12:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details