Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - Today Market Rate
Published : May 17, 2024, 10:36 AM IST
मुंबई Today's Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत काकडीच्या 100 किलोंच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली. शेपूच्या 100 जुडयांच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. (ETV Bharat Marathi)