महाराष्ट्र

maharashtra

Bhandara rape case : भंडारा बलात्कार प्रकरणी लाखनी येथील दोन पोलीस निलंबित

By

Published : Aug 8, 2022, 7:44 PM IST

Etv BharatBhandara rape case

भंडारा बलात्कार प्रकरणी ( Bhandara rape case ) लाखनी येथील ( Lakhni Police Station ) दोन पोलिसांना निलंबित केले आहे. PSI दिलीप घरडे तसेच ASI लखन उईके यांना ( Two policemen suspended in Bhandara rape case ) निलंबित करण्यात आले आहे.

भंडारा - येथील महिलेच्या बलात्कार प्रकरणी ( Bhandara rape case ) लाखनी पोलीस स्टेशनच्या दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची ( Two policemen suspended in Bhandara rape case ) कार्यवाही करण्यात आली आहे. PSI दिलीप घरडे तसेच ASI लखन उईके यांना निलंबित करण्यात आले आहे. अत्याचार होण्याअगोदर पीडित महिला ही लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळली होती. त्यानंतर तिला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये आणले होते. पोलिसांनी तिची विचारपूस केली मात्र, तिने काहीही उत्तर दिले नाही.

भंडारा बलात्कार प्रकरण

हेही वाचा -Cabinet Expansion : दिल्ली वारीनंतर शिंदे-भाजप सरकारची गुड न्युज; शपथविधीसाठी मंत्र्यांची यादी तयार

दोघांचे निलंबन -तेव्हा तिला विश्रांतीची गरज आहे असे, समजून तिला पोलीस स्टेशनमध्ये ( Lakhni Police Station ) ठेवण्यात आले होते. मात्र, पहाटे कोणालाही न सांगत ती पीडीत महिला निघून गेली होती. त्यामुळे लाखनी पोलिसांवर कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप विविध पक्ष, संघटनांनी केला होता. त्यावर पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले होते. कर्तव्यात कसूर केल्याप्रकणी PSI दिलीप घरडे तसेच ASI लखन उईके यांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा -Mumbai Police Seized Drugs: मुंबई पोलिसांकडून दीड वर्षात 214 कोटी 68 लाख रुपयाचा ड्रग्ज जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details