मुंबई- मुंबई विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाने ( Customs Department of Mumbai Airport ) आदिस अबाबा, इथिओपिया येथून मुंबईला आलेल्या एका भारतीय नागरिकाकडून 8.40 कोटी रुपयांच्या 16 किलो सोन्यासह ( 16 kg of gold seize ) अटक केली आहे, असे सीमाशुल्क विभागाने म्हटले आहे.
सीमाशुल्क विभागाने इथियोपियामधून आलेल्या भारतीय नागरिकाकडून १६ किलो सोने केले जप्त
मुंबई विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाने ( Customs Department of Mumbai Airport ) आदिस अबाबा, इथिओपिया येथून मुंबईला आलेल्या एका भारतीय नागरिकाकडून 8.40 कोटी रुपयांच्या 16 किलो सोन्यासह ( 16 kg of gold seize ) अटक केली आहे, असे सीमाशुल्क विभागाने म्हटले आहे.
![सीमाशुल्क विभागाने इथियोपियामधून आलेल्या भारतीय नागरिकाकडून १६ किलो सोने केले जप्त १६ किलो सोने केले जप्त](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16640320-thumbnail-3x2-gold.jpg)
आंतरराष्ट्रीय विमानतळावर आदिस अबाबाहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून 8.40 कोटी रुपयांच्या सोन्याची 12 बिस्किटे जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती ( officials of Airport Customs ) मिळाली. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी इथियोपियन एअरलाइन्सच्या विमानाने आलेल्या माणसाला पकडले. शोधात असे आढळून आले की त्याने खास डिझाईन केलेल्या कंबरपट्ट्यामध्ये ( waist band gold biscuits ) सुमारे 16 किलो वजनाचे सोन्याचे बारा बिस्किटी जप्त केली आहेत. अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.