महाराष्ट्र

maharashtra

Bitcoin Rate Today : बिटकॉइनच्या बाजारात तेजी.. किंमत पुन्हा १७ लाखांवर.. पहा आजचे दर

By

Published : Jul 8, 2022, 6:50 AM IST

गेल्या २४ तासांत बिटकॉइनच्या दरांमध्ये ०.४९ टक्के रुपयांनी वाढ झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. बिटकॉइन गेल्या आठवड्यात सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला होता. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १७ लाख १९ हजार ६३६ रुपये इतकी आहे.

CRYPTOCURRENCY PRICES TODAY 8 JULY 2022
आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती

मुंबई :बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. दोन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १७ लाख १९ हजार ६३६ रुपये इतकी आहे.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २१ हजार ७०६ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १७ लाख १९ हजार ६३६ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार १८७ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ९८ हजार ५७५ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०७१ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ५.६२ रुपये इतका आहे.

हेही वाचा :Gold Silver Rates : सोन्याचे भाव गडगडले.. 'इतक्या' रुपयांनी झालं स्वस्त.. पहा आजचे सोने- चांदीचे दर

ABOUT THE AUTHOR

...view details