महाराष्ट्र

maharashtra

Income Tax Raids In Mumbai : आयकर विभागाची मोठी कारवाई, बोरिवलीसह सायन परिसरात छापेमारी सुरू

By

Published : Sep 8, 2022, 10:28 AM IST

राजकीय देणग्यांमध्ये कोटयावधी रुपयांची अफरातफर Billions of rupees in political donations झाल्याचा संशय असल्याने मुंबईतील बोरिवली, सायन परिसरात इतर विभागाने आज सकाळपासून छापेमारी Income Tax Department raids सुरू केली आहे.

Income Tax Raids In Mumbai
Income Tax Raids In Mumbai

मुंबई :बोगस पावत्यांच्या आधारे राजकीय देणग्यांमध्ये Billions of rupees in political donations मोठ्या रकमेची अफरातफर झाल्याचा संशय आल्याने मुंबईत आयकर विभागाने Income Tax Department raids ही कारवाई सुरू केली आहे.

बातमी अपडेट होत आहे

ABOUT THE AUTHOR

...view details