महाराष्ट्र

maharashtra

जम्मू-काश्मीर : शोपियानमध्ये दहशतवादी आणि सैन्य दलांमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार

By

Published : Sep 23, 2021, 7:17 AM IST

Updated : Sep 23, 2021, 11:25 AM IST

काशु चित्रगाममध्ये सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.

Encounter in in kashmir
Encounter in in kashmir

जम्मू-काश्मीर - दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील काशु चित्रगाममध्ये सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. स्थानिक पोलीस आणि सैन्याने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

व्हि़डीओ

दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून एक अतिरेकी ठार झाला आहे. दरम्यान, या भागातील काशु चित्रगाम परिसरात काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सैन्याने या परिसरात शोधमोहिम राबवली. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.

हेही वाचा -मुंब्र्यातून एक लाखाचे बक्षीस जाहीर असलेला फरार आरोपी अटकेत, महाराष्ट्र अन् उत्तर प्रदेश 'एटीएस'ची संयुक्त कारवाई

Last Updated : Sep 23, 2021, 11:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details