Mumbai Railway Incident CCTV Video : देव तारी त्याला कोण मारी; आरपीएफ जवानाने वाचविले प्रवाशांचे प्राण

By

Published : Apr 26, 2022, 12:51 PM IST

thumbnail

मुंबई - 'देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीचा प्रत्यय नुकताच पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ( Mumbai Central Railway ) आला. सौराष्ट्र एक्स्प्रेस ( Saurashtra Express ) आपल्या गंतव्य स्थानकांकडे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातून रवाना होत असताना धावत्या गाडीत बसण्याचा प्रयत्नात त्यांच्या तोल ( Mumbai Railway Incident Video ) गेला. तेव्हा स्थानकांवर ऑन ड्युटी कर्तव्यांवर असलेल्या सुरक्षाकर्मी हरेंद्र सिंह यांनी समयसूचकता दाखवून त्या प्रवाशांला ट्रेन जवळून खेचून प्राण वाचविले ( Mumbai Railway Incident CCTV Video ) आहे. ही घटना स्थानकांवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे या प्रवाशांचे प्राण वाचवले त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.