Rakesh Jhunjhunwala Dance Video जेव्हा अब्जाधीश असलेल्या राकेश झुनझुनवालांनी धरला होता कजरा रे गाण्यावर ठेका

By

Published : Aug 14, 2022, 7:13 PM IST

thumbnail

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये video shared by Congress leader Sanjay Nirupam राकेश झुनझुनवाला यांची दुसरी बाजू त्यांच्या अकाली निधनानंतर Hours after the death of Rakesh Jhunjhunwala लगेचच समोर आली. व्हिडिओमध्ये झुनझुनवाला बंटी और बबली चित्रपटातील कजरा रे कजरा रे गाण्याच्या तालावर व्हीलचेअरवर नाचताना दिसत Rakesh Jhunjhunwala grooves to Kajra Re Kajra Re song आहे. यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. शेअर बाजारातील गुंतवणूकदार म्हणून अमिट छाप सोडणाऱ्या झुनझुनवाला यांची तुलना वॉरन बफे यांच्याशी करण्यात येते. त्यांचा डान्स व्हिडिओ दाखवतो की सर्व परिस्थितीत जगण्याची इच्छा असली पाहिजे असे काँग्रेस नेत्याने व्हिडिओ शेअर करताना ट्विट केले.

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.