Kolhapur Election Result : ध्रुवीकरणाला मतदारांनी नाकारले, कोल्हापूरच्या निकालावरून बाळासाहेब थोरात यांचा भाजपला टोला

By

Published : Apr 16, 2022, 3:24 PM IST

thumbnail

मुंबई - कोल्हापूर समतेची आणि प्रबोधनाची भूमी म्हणतात धार्मिक ध्रुवीकरणाला मतदारांनी नाकारल्याचा दावा काँग्रेसचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Minister Balasaheb Thorat ) यांनी केला आहे. कोल्हापूरचा छत्रपती शाहू महाराजांचे, महाराणी ताराबाईंचे आहे या कोल्हापुरात कोणत्याही जातीवादी विचारांना थारा मिळणार नाही, अशी प्रतिक्रियाही बाळासाहेब थोरात यांनी दिली. उत्तर कोल्हापूर विधनासभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या ( North Kolhapur Election Result ) चोविसाव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 18 हजार 838 इतके मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर जयश्री जाधव यांनी 19 हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.