Mukesh Ambani Visit Lalbaugcha Raja : मुकेश अंबानी यांनी कुटुंबासह लालबागच्या राजाचे घेतले दर्शन
मुंबई - नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. अनेक राजकीय नेते तसेच सेलिब्रीटींनी लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेतले. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबानं लालाबगच्या राजाचे दर्शन घेतले आहे. मुकेश अंबानी, अनंत अंबानी यांनी पैशाचा हार लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केला. यानंतर आरती होईपर्यंत अंबानी कुटुंब येथे थांबले होते. ( Mukesh Ambani Visits Lalbaugcha Raja )
Last Updated : Sep 10, 2022, 11:03 PM IST