Guardian Minister Dada Bhuse पालकमंत्री दादा भुसे दसरा मेळाव्यासाठी एसटीने मुंबईकडे रवाना

By

Published : Oct 5, 2022, 1:35 PM IST

thumbnail

दसरा मेळाव्यासाठी पालकमंत्री दादा भुसे Guardian Minister Dada Bhuse कार्यकर्त्यां सोबत एसटी बसने मुंबई कडे रवाना झाले. नाशिक येथील काळाराम मंदिरात Kalaram temple nashik दर्शन घेऊन दादा भुसे हे मुंबईकडे रवाना होणार असुन बिकेसीचे मैदान ओव्हरफलो होईल असे भुसे यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.