Ganesh Visarjan In Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपातून मंदिरामध्ये विराजमान
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16322317-345-16322317-1662694567076.jpg)
पुणे - पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता Ganeshotsav ended in Pune यंदा धूमधडाक्यात होणार असून थोड्याच वेळात विसर्जन मिरवणुकीला Ganesh Visarjan Procession Pune सुरवात होणार आहे. गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक साठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती Dagdusheth Halwai Ganapati उत्सव मंडपातून मंदिरामध्ये विराजमान करण्यात आले आहे.