Bhavani Mata Temple Pratapgad भवानी मातेच्या मंदिरास ३६२ वर्षे पूर्ण, मशालींनी उजळला प्रतापगड, पाहा व्हिडिओ

By

Published : Sep 30, 2022, 5:19 PM IST

thumbnail

प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरास ३६२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मशाल महोत्सवामुळे किल्ले प्रतापगड उजळून Bhavani Mata temple completes 362 years निघाला. ३६२ मशाली प्रज्वलित करून हा महोत्सव साजरा करण्यात आला. तसेच प्रतापगडावर नेत्रदीपक आतषबाजी देखील करण्यात Pratapgad lit up with torches आली. हा तेजोत्सव पाहण्यासाठी प्रतापगड महाबळेश्वर सातारा पुणे कोल्हापूर सांगली परिसरातील हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावली. प्रतापगड पंचक्रोशीतील ग्रामस्थ सातारा महाबळेश्वर पुणे महाड आणि रायगड येथील शिवभक्तांच्यावतीने या मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रोत्सवाच्या पंधरा दिवस आधीपासून या महोत्सवाच्या तयारीचे काम सुरु Bhavani Mata Temple Pratapgad होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.