सुशांतसिंह प्रकरणी स्वयंपाकी निरजसह इतर चौघांची एकत्र चौकशी सुरू

By

Published : Aug 25, 2020, 12:52 PM IST

thumbnail

मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा सीबीआयकडून तपास केला जात आहे. सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंग याची सलग पाचव्या दिवशी मुंबईतील डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे सीबीआयने बोलावून चौकशी सुरू केली आहे. या बरोबरच सुशांतसिंहचा चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर, मित्र सिद्धार्थ पिठाणी व सुशांतसिंहचा अकाउंटंट रजत मेवानी यांना सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आले आहे. या चौघांची सीबीआय अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. याचा आढावा डीआरडीओ गेस्ट हाऊस येथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.