अमरावती जिल्हा लसीकरणात पिछाडीवर, केवळ २२.२४ टक्के लसीकरण
जिल्ह्यात केवळ २२.२४ टक्के लसीकरण झाले असून विदर्भातील सर्वाधिक लसीकरण नागपूर व भंडारा जिल्ह्यात झाले आहे. त्या तुलनेत अमरावती जिल्हा पिछाडीवर आहे.