अनिल देशमुखांच्या घरी ईडीचा छापा; जाणून घ्या आज दिवसभरात काय घडले?
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12264191-thumbnail-3x2-anildeshmukh.jpg)
नागपूर - माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सकाळी ईडीने छापेमारी केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्या कथित 100 कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली.