Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाचा चढता आलेख; महाराष्ट्रात तिसरी लाट?

By

Published : Jan 7, 2022, 9:32 PM IST

thumbnail

पुणे - महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आलीये का, या प्रश्नाचं उत्तर राज्य सरकारनं अद्याप दिलं नसलं. तरी नव्या वर्षाची सुरुवात मात्र, कोरोना रुग्णवाढ आणि निर्बंधानं झाली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 9 हजार 170 कोरोना रुग्ण आढळले. आजपर्यंत यात घट तर झाली नाहीच. उलट, कोरोनाचा हा आलेख ६ जानेवारीपर्यंत ३६ हजारांवर जाऊन पोहचला आहे. प्रत्येक दिवसाची आकडेवारी पाहिली तर स्थिती नक्कीच चिंताजनक होत चालली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.