Legislative Council Election : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवार बदल, अधिकृत उमेदवार नाराज?

By

Published : Dec 10, 2021, 9:52 AM IST

Updated : Dec 10, 2021, 10:05 AM IST

thumbnail

विधान परिषदेच्या स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसच्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचे निश्चित झाले. ( legislative council elections 2021 ) यात अधिकृत उमेदवाराने समर्थता दर्शवल्याने प्रदेश काँग्रेसची हॉटेल सेंटर पॉईंट येथे एक बैठक झाली. यावेळी अधिकृत उमेदवार रवींद्र ऊर्फ छोटू भोयर हेही यावेळी उपस्थित होते.

Last Updated : Dec 10, 2021, 10:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.