Fire in Mumbai : मुंबईतील कांजूरमार्ग परिसरात आग; धुराने वातावरण झाले अंधारमय, पाहा VIDEO

By

Published : Jan 31, 2022, 6:24 PM IST

thumbnail

मुंबई - मुंबईतील कांजूरमार्ग परिसरातील गवताळ प्रदेशात भीषण आग ( grassland fire in Kanjurmarg mumbai ) लागली. या आगीच्या धुराचे लोट आकाशात मोठ्या प्रमाणात पसरले होते. आगीच्या धुरामुळे परिसरातील सर्व वातावरण हे अंधारमय झाले होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.