CCTV Video कारची काच फोडून साडेतीन लाखावर चोरट्यांचा डल्ला

By

Published : Oct 21, 2022, 5:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

thumbnail

नाशिक निफाड तालुक्यातील लासलगाव येथील Niphad taluka Lasalgaon money theft incident कोटमगाव रोडवर भर दुपारी रहदारीच्या ठिकाणी शेतकऱ्याची क्रेटा गाडीची काच फोडून साडेतीन लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग theft of money by breaking the car window चोरट्यांनी लंपास Thieves stole three and half lakhs from farmer केल्याची घटना घडली असून ही चोरीची घटना सर्व सीसीटीव्हीत कैद theft incident caught on CCTV झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल Theft case filed करण्यात आला. पुढील तपास लासलगाव पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने करत आहे. Latest News from Nashik, Nashik Crime

Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.