एकरकमी एफआरपीसह विविध मागण्यांसाठी दोन दिवस राज्यातील ऊसतोडणी बंद, राजू शेट्टी

By

Published : Nov 11, 2022, 3:14 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

thumbnail

सांगली उसाच्या एक रकमी एफआरपीसह विविध मागण्यांसाठी येत्या 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊसतोडी बंद Farmers strike for demands ठेवण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली Sugarcane Farmer Stop Sugarcane cutting two days आहे. केंद्र सरकारकडे साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. केंद्र सरकारने साखरची किंमत वाढवावी, तसेच इथेनॉलच्या किमतीत पाच रुपयांची वाढ करावी, त्याचबरोबर राज्य सरकारने तुकडा एफआरपी रद्द करून येत्या नागपूर अधिवेशनामध्ये एक रकमी एफ आर पी देण्याचा कायदा करावा, अशा मागण्या घेऊन राज्यातले ऊस उत्पादक शेतकरी हा दोन दिवसाच्या ऊसतोड बंद आंदोलन करतील,असे राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले Raju Shetty Chief Swabhimani Farmers Association आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.