Rakshabandhan 2022 कोल्हापूरात विद्यार्थ्यांनी बनविल्या शेणाच्या राख्या

By

Published : Aug 10, 2022, 9:13 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

thumbnail

कोल्हापूर रक्षाबंधन ( Rakshabandhan Festival ) निमित्ताने बाजारात अनेक रंगांच्या राख्या तुम्ही पाहिल्या असेल. एव्हढेच काय तर, सोन्याच्या, चांदीच्या, हिऱ्याच्या राख्या सुध्दा बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही कधी शेनापासून तयार केलेली राखी ( Rakhi ) पाहिली आहे का? नाही ना. आम्ही तुम्हाला शेनाच्या राखीबद्दल सांगणार आहोत. कोल्हापूरातील गुरुकुल शाळेतील ( Gurukul School Kolhapur ) विद्यार्थ्यांनी चक्क गाईच्या शेणापासून सुंदर राख्या बनविल्या ( Beautiful rakhis made cow dung ) आहेत. वेगवेगळ्या आकारात, विविध रंग वापरून विद्यार्थ्यांनी राख्या बनविल्या आहेत.

Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.