Sushma Andhare criticizes CM Shinde : जेपी नड्डा शिवसेना संपविण्याची भाषा करत होते तेव्हा तुम्ही गप्प का, सुषमा अंधारेचे तुफान भाषण

By

Published : Oct 5, 2022, 8:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

thumbnail

मुंबई : अठरा पगड जातीचे लोकं उद्धव ठाकरेंसोबत Uddhav Thackeray येतात तेव्हा शिंदे गटाच्या पायाखालची जमीन सरकते. भाजप खरचं हिंदूत्ववादी असेल तर कल्याणमधली श्रीकांत शिंदेंची जागा भाजपला देऊन टाकावी. पण भाजप अध्यक्ष जेपी नड्डा शिवसेना संपविण्याची भाषा करत होते तेव्हा तुम्ही दातखिळी लावून का बसला होता, असा खडा प्रश्न शिवसेना नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare criticizes CM Shinde यांनी शिंदे गटातील नेत्यांना विचारला आहे. शिवतिर्थावर आयोजित उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या नेत्यांवर जबरदस्त हल्ला Sushma Andhare on CM Shinde चढविला.

Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.