Shiv Sainiks protest मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, पुण्यात शिवसैनिकांचे आंदोलन

By

Published : Dec 25, 2022, 1:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

thumbnail

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात Session of Maharashtra Legislature भूखंडाच्या विषयावरून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा Resignation of Chief Minister over plot issue मागितला, परंतू जुने पुराणे विषय काढून हे अधिवेशन भरकटवल जात आहे. भूखंडाचे श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पुण्यातील अलका चौक येथे आंदोलन करण्यात आले. नागपूर येथील 110 कोटीचा भूखंड ज्या ठिकाणी झोपडपट्टी वासियांची घरे तयार होणार होती.असा हा 110 कोटींचा भूखंड फक्त 2 कोटीमध्ये विकला गेला.आधीच 40 ते 50 खोक्या मध्ये विकले गेलेले आमदार आत्ता भूखंड विकायला निघाले आहे. जो पैसा सरकार स्थापनेत खर्च झाला तो परत आणण्याचे प्रयत्न करताय की काय अशी धरजिनी झाली आहे. मुखमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी राजीनामा देण क्रमप्राप्त असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे Shiv Sena City President Sanjay More यांनी यावेळी केली. यावेळी आंदोलकांच्यावतीने सरकार विरोधात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे demand resignation of Chief Minister Eknath Shinde यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी Shiv Sainiks protest in Pune करण्यात आली.

Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.