Pune Kasba Ganapati Visarjan 2022 पुण्यात मानाच्या पहिल्या तीन गणपतींचे विसर्जन, पहा व्हिडिओ

By

Published : Sep 9, 2022, 7:15 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

thumbnail

पुणे पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन झालं आहे. Pune Kasba Ganapati Visarjan डेक्कन जिमखाना नदीपात्रात 3.30 ला विसर्जन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली होती. Pune Ganeshotsav बरोबर वेळेला मानाच्या गणपतींची विसर्जन करण्यात आले आहे. Pune Kasba Ganapati Visarjan 2022 पुण्यातील मानाच्या दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन झालं आहे. डेक्कन जिमखाना नदीपात्रात 5:40 ला विसर्जन करण्यात आलं आहे. सकाळी 10विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली होती. तांबडी जोगेश्वरी गणपती गणपतींची विसर्जन करण्यात आलं आहे. Pune Ganeshotsav 2022 गेली 2 वर्ष कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले यंदा मात्र निर्बंध मुक्त असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होत असून गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया च्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप पुणेकर देत आहे. Pune Ganeshotsav 2022 पुण्यात मानाचा तिसरा गुरुजी तालीम मित्र मंडळाच्या वतीने यंदा देखील गुलालाची उधळण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे.पुण्याच्या अलका चौक येथे देखील ढोल- ताशांच्या गजरात गुलाल उधळत बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीत पुणेकरांचा उत्साह पाहायला मिळाला.

Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.