NCP Protest : बोरीवलीमध्ये शिंदे, फडणवीस सरकार विरोधात निषेध आंदोलन

By

Published : Dec 23, 2022, 3:32 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

thumbnail

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील NCP state president MLA Jayant Patil यांना विधानसभा अधिवेशनात Maharashtra assembly session 2022 निलंबन कारवाई Jayant Patil suspension action केल्याबद्दल सरकारच्या विरुद्ध बोरीवली स्टेशनजवळ निषेधार्थ आंदोलन Protest movement against Shinde Fadnavis govt करण्यात आले. दरम्यान निलंबन मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. जयंत पाटील यांचे निलंबन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आंदोलनकाऱ्यांनी आरोप केला. जयंत पाटील यांचे निलंबन मागे न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते तीव्र आंदोलन NCP Protest movement करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. Latest news from Mumbai

Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.