Shraddha Murder Case क्रूर आफताबविरोधात वसईकरांचा जनआक्रोश मोर्चा

By

Published : Nov 20, 2022, 9:32 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

thumbnail

वसई श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात देशभरात संतापाची लाट उसळती आहे. वसईतही त्याचे पडसाद उमटले आहेत. श्रद्धा वालकरचा प्रियकर व हत्याऱ्या आफताबला फाशी मिळावी व श्रद्धाला न्याय मिळावा यासाठी समस्त वसईकर रस्त्यावर उतरले आहेत. स्वस्तिक सेवा संस्थेमार्फत काढण्यात आलेल्या या जनआक्रोश मोर्चात आफताबच्या प्रतिकात्मक पुतळाल्याला फाशी देण्यात आली व त्याच्या पुतळ्याला नागरिकांनी चप्पलेने मारहाण करत आपला संताप व्यक्त केला.

Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.