Maharashtra Ekikaran Samiti Protest महाराष्ट्र एकीकरण समितीचे आज कोल्हापुरात धरणे आंदोलन

By

Published : Dec 26, 2022, 1:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

thumbnail

कोल्हापूर बेळगावमधील सीमावासी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या Maharashtra Ekikaran Samiti Protest नेतृत्वाखाली आज कोल्हापुरात येऊन धरणे आंदोलन करत आहेत. कर्नाटक सरकारकडून सुरु असलेल्या दडपशाहीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने Karnataka Maharashtra Border Dispute ठोस पावले उचलावे, तसेच बेळगावात होणाऱ्या कर्नाटक विधीमंडळाच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने Maharashtra Ekikaran Samiti Protest आयोजित केलेल्या महामेळाव्याला परवानगी नाकारुन दडपशाही करत पोलिसांनी नेते आणि कार्यकर्त्यांना Police Action On Protestor अटक केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती हे आंदोलन करत आहे. यासाठी दोन ते अडीच हजार कार्यकर्ते बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने येत आहेत.

Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.