Leopard cubs : उसाच्या शेतात आढळली 5 बिबट्याची पिल्ले

By

Published : Jan 9, 2023, 3:57 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

thumbnail

अहमदनगर - जिल्ह्यातील हनुमंतगाव शिवारात ऊस तोडणी सुरू असतांना बिबट्याची 5 पिल्ले ( Leopard cubs in Rahta taluka ) आढळून आल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील कृष्णाजी जेजुरकर यांच्या शेतात उसाची ( Leopard cub in sugarcane field ) तोड चालू आहे. पहाटे मजूर ऊस तोडत असताना त्यांना पिलांच्या ( Leopard cub ) ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्यांनी उसाचे पाचट पेटवून आवाज येणाऱ्या प्राण्यांचा वेध घेतला. तेव्हा त्यांना 5 बिबट्याचे छोटी पिले आढळून आली.

Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.