Lakshmi Pujan 2022 आज लक्ष्मीपूजन, इतिहासकाळापासून असा आहे शेती आणि व्यापाराशी संबंध

By

Published : Oct 24, 2022, 11:33 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

thumbnail

नांदेड आज Diwali 2022 लक्ष्मीपूजन. या दिवशी घराघरात लक्ष्मीची मनोभावे पूजा केली Lakshmi Pujan 2022 जाते. या पुजेमागे श्रद्धेचा भाग तर आहे. पण त्यापेक्षाही घरात धनसंचय मोठ्या प्रमाणात व्हावा. ही लालसा अधिक असते. तिजोरीत वाममार्गानं कमावलेलं धन म्हणजे लक्ष्मी नाही. याचा आज सर्वांना विसर पडला. त्यामुळे लक्ष्मीपूजनाचा अन्वयार्थ सर्वांनी समजून घेण्याची गरज Importance of Lakshmi Pujan आहे. भारतीय संस्कृतीत दीपावलीचा संदर्भ अनादी कालापासून सापडतो. गुप्त काळातही हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याचे संदर्भ इतिहासात आहेत. या काळात शेती हा एकमेव उद्योग होता. त्यामुळे लक्ष्मी पूजनाचा संदर्भ त्याकाळात भूमिशी जोडला गेलाय. शेती बरोबर व्यापार हाही व्यवसाय त्याकाळात होता. या दोन्ही व्यवसायाची सांगड या पुजेशी घालण्यात Know Importance of Lakshmi Pujan आली.

Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.