Bicycles And Two Wheelers Theft महागड्या सायकली आणि दुचाक्या चोरून विकायचे, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By

Published : Nov 13, 2022, 3:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

thumbnail

मुंबई कांदिवली पोलिसांनी महागड्या सायकल आणि दुचाकी चोरणाऱ्या stole expensive bicycles and two wheelers तीन चोरट्यांना अटक Kandivali police arrested three thieves केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या १६ सायकली आणि ३ दुचाकी जप्त Seizure bicycles and bikes केल्या आहेत. सायकल चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पहिल्या आरोपीचे नाव नितीन नागनाथ मुळ्ये असे असून, राहुल राकेश पटेल असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. बाईक चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अक्षय अशोक गरूण असे असून त्याचे वय 22 वर्षे आहे. कांदिवली पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा हायप्रोफाईल आणि निर्जन भागात फिरायचा आणि जिथे जागा दिसली तेथून महागड्या सायकली किंवा बाईक चोरायचा. चोरलेल्या सायकली मालवणी परिसरात घेऊन जायचा आणि मिळेल त्या पैशात विकायचा sale of stolen bicycles and bicycles. या अटक आरोपींविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे मोबाईल स्नॅचिंगसारखे mobile phones snatching अनेक गुन्हे दाखल आहेत. latest news from Mumbai, Mumbai Crime, Bicycles And Two Wheelers Theft

Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.